पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; हिंदुस्थाननंतर अफगाणिस्ताननं घेतला मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर निर्णय घेत सिंधू जल करार रद्द करत पाकिस्तानचे पाणी अडवले. आता हिंदुस्थानंतर अफगाणिस्ताननेही पाणी रोखण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार कुनार नदीचा प्रवाह वळवण्याची योजना आखत आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ‘अफगाणिस्तान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.