ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार

१. Chrid मंत्री माणिकराव कोकाटेविरो एक वनस्पति आहे, & NBSp;सदानिका शैली नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रिमहोदयांची प्रकृती बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/446mxda7  कोर्टानं शिक्षा सुनावल्यामुळं माणिकराव कोकाटे अपात्र, सहा वर्ष निवडणूक लढू शकणार नाहीत; कायदेतज्ज्ञांनी सांगितला नियम https://tinyurl.com/4fvyw4yp 

2. आमदार धनंजय मुंडे थेट दिल्लीत, अमित शाहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ; कोकाटेंच्या जागी संधी मिळणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/bddvzvsh  माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट निघाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज, अजित पवारांशी तातडीची चर्चा; मंत्रिपदावरुन गच्छंती अटळ असल्याची चर्चा https://tinyurl.com/2vx7paam 

3. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला; भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
https://tinyurl.com/y4brdmx9  मी प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधला,त्यांच्याशी बोलल्यावर त्या काँग्रेस पक्ष सोडतील असे मला वाटत नाही; सतेज पाटलांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4bapr668 

4. राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, 22 डिसेंबरला ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा; उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करणार
https://tinyurl.com/st9hzcar ‘उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील’; तेजस्वी घोसाळकरांनंतर मुंबईतील मनोहर मढवींनीही ठाकरेंची साथ सोडली https://tinyurl.com/3n9u35sr 

5. अजित पवार मुंबईत मनपा निवडणुकीत महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत;  नवाब मलिकांबाबत भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याची शक्यता   https://tinyurl.com/yc6mwp53 पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आमने सामने, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर अजितदादा मैदानात, भाजप-शिंदेसेनेचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार राष्ट्रवादीत https://tinyurl.com/ynujwus6 

6. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ https://tinyurl.com/4ncabp4h  एकनाथ शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार; म्हणाले, भारताचा युद्धात पराभव झाला, असं बोलणाऱ्यांना पाकिस्तानचा विजय हवा आहे का? हे पाकिस्तानच्या बाजूने बोलतात, हे कसले भारतीय? https://tinyurl.com/4ncabp4h 

७. कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह  14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडण्याची चिन्हं नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता https://tinyurl.com/y2v7sta3  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय; झेडपी, पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये सुधारणा  निवडणुकांबाबत महत्वाचं https://tinyurl.com/yc4n8h8s 

८. एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टपासून जवळच 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/v7bv8wb4 प्रकाश शिंदेंनी ड्रग्सचे आरोप फेटाळले, म्हणाले, हे राजकीय षडयंत्र, ती जागा माझ्या मालकीची नसून तिथे रिसॉर्टही नाही
https://tinyurl.com/2pas9j4k 
चंद्रपुरात अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याला किडनी विकायला लावली; वडिलांनी सांगितली लेकाची हृदयद्रावक व्यथा, सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/b9ahk999  

१०. मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत; आयपीएल 2026 साठी संपूर्ण 10 संघांचा स्क्वॉड https://tinyurl.com/yzypjy2p भारत विरुद्ध द.आफ्रिका 4 था टी-20 सामना आज; मालिका जिंकण्याची टीम इंडियाकडे संधी, तर बरोबरी साधण्यासाठी आफ्रिकन खेळाडू सज्ज https://tinyurl.com/yswxy4ax 

*एबीपी माझा स्पेशल*

सावकारांचा पैशांसाठी तगादा; यु-ट्यूब सर्च करून गाठलं कंबोडिया, कोलकात्यात सर्व तपासण्यानंतर 8 लाख रुपयांना विकली किडनी https://tinyurl.com/yc6d982n 

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
https://tinyurl.com/5n6cnpef 

आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्…; मातेचा आगीत होरपळून मृत्यू

Comments are closed.