IND vs SA T20 – पंड्या-तिलकचं वादळ, वरुणचा विकेटचा चौकार; वन डेनंतर टी-20 मालिकाही टीम इंडियाच्या खिशात

अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या टी-20 लढतीत हिंदुस्थानने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. कसोटी मालिका गमावल्यानंतर हिंदुस्थानने वन डे आणि टी-20 मालिका खिशात घातली. हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह हे हिंदुस्थानच्या विजयाचे नायक ठरले.
दुसरी मालिका सील केली ✅
अहमदाबादमध्ये 3⃣0⃣ धावांनी विश्वासार्ह विजय 👏
त्याबरोबर, #TeamIndia T20I मालिका 3⃣-1⃣ 🏆 ने जिंकली
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/kw4LKLNSl3#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PqcC83lgnP
— BCCI (@BCCI) १९ डिसेंबर २०२५

Comments are closed.