हिंदुस्थानचा  मालिका विजय

कसोटी मालिकेत मार खाल्ल्यानंतर हिंदुस्थानने वन डेपाठोपाठ टी-20 मालिकाही आपल्या खिशात घातली. पाचव्या टी-20 सामन्यात 232 धावांचा पाठलाग करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ वरुण चक्रवर्तीच्या फिरकीपुढे 201 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे हिंदुस्थानने पाचवा सामना 30 धावांनी जिंकला आणि मालिकेवरही 3-1 ने शिक्कामोर्तब केले. हा सलग आठवा मालिका विजय आहे.

Comments are closed.