जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार: अज्ञात हल्लेखोराने 10 जणांचा मृत्यू, 10 जखमी

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. एएफपीने पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. एजन्सीने सांगितले की, जोहान्सबर्गजवळील एका गावात अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.

बातमी अपडेट होत आहे….

Comments are closed.