स्मृती मंधानाने अप्रतिम विश्वविक्रम केला, T20I मध्ये अशी कामगिरी करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.
जरी मंधाना मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली तरी तिने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तिच्या ४००० धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये 4000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी ती जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या आधी न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने ही कामगिरी केली होती.
Comments are closed.