टेक्सास किनाऱ्याजवळ मेक्सिकन नौदलाचं विमान कोसळलं; 5 जणांचा मृत्यू, 2 जण बचावले, एक बेपत्ता

आगीत होरपळलेल्या मुलाला उपचारांसाठी घेऊन जाणारे मेक्सिकन नौदलाचे विमान सोमवारी दुपारी टेक्सासच्या किनारपट्टीवर गॅल्व्हेस्टन जवळ कोसळले. या भीषण अपघातामध्ये नौदल अधिकाऱ्यांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण बचावले आहेत, तर एक जण बेपत्ता आले. 'अल जझीरा'ने याबाबत वृत्त दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.