Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
ठाकरे बंधू कौटुंबिक एकत्र आले त्यावेळी आम्ही त्यांचं स्वागत केलं होत – राजकिय एकत्र येतात आता – महाविकास आघाडी म्हणुन एकत्र येण्याची आता वेळ निघून गेलीय – लोकशाही मानणा-या पक्षाच्या सोबत आम्ही जाणार आहे – महाविकास आघाडी नको पासुन ते पाहिजे पर्यतचा हा सगळा प्रवास आहे – वंचीत सोबत आमची चर्चा सुरु आहे – काही मुद्दे बाकी आहेत त्यावर चर्चा करतोय – दोन दिवसात वंचीत संदर्भात आमचा निर्णय पुर्ण होईल – यादी तयार करण्याच्या संदर्भात आमची तयारी सुरु आहे
23 Dec 2025 आजच्या इतर बातम्या –
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्याच्या एकीची पॉवर दिसणार, २६ तारखेला एकीची अधिकृत घोषणा, खुद्द अजित पवारांची माहिती…चर्चा सुरू असल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद… पवारांचे निष्ठावान प्रशांत जगताप राजीनाम्याच्या वाटेवर… तर अजित पवारांसोबत जाण्यावरुन काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह..
उद्धव आणि राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची उद्या दुपारी १२ वाजता औपचारिक घोषणा, वरळीतील कार्यक्रमाकडे महाराष्ट्राच्या नजरा… मुंबई, पुण्यासह ७ महापालिकांमध्ये ठाकरेंची हातमिळवणी
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काँग्रेसचा सूर बदलला…आघाडीची वेळ निघून गेल्याचं सांगणाऱ्या काँग्रेसची चर्चेची तयारी…तर उद्याच्या पत्रकार परिषदेला पवार हजर राहिले तर आवडेलच, राऊतांचं वक्तव्य…
Comments are closed.