Photo : मनसे- शिवसेना ठाकरेंची 20 वर्षांनी युती, संपूर्ण कुटुंब एकत्र

मुंबई : तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू हे एकत्र निवडणुकीत एकत्र लढताना दिसणार आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा बुधवारी (24 डिसेंबर) घोषणा केली. यावेळी संपूर्ण कुटुंब हे एकत्र आल्याचे दिसून आले.

Comments are closed.