ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार

1. अखेर शिवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा; राज-उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, मराठीसाठी युतीच्या पाठीशी राहण्याचं आवाहन https://tinyurl.com/3vatat6y  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार; उद्धव साक्षीने राज ठाकरेंची ‘मनसे’ गर्जना https://tinyurl.com/wan7md9e 

2. देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीची टिंगल उडवली; म्हणाले, ‘मिडिया कव्हरेज बघून मला वाटलं युक्रेनचे झेलेन्स्की अन् रशियाचे पुतीनच एकत्र आले’ Https://tinyrl.com/YuaeyMMzFRIBSP;)

h >HTPPSER. ठाकरे यांच्या नीटनेटक्यात संजय राऊत, संजय राऊत, पण बाळा नांदगावकरांचे कौतुक वाटले; आजी-आधारित कार्यक्रम अनुपस्थित https://tinyurl.com/mr72ch7d राज-उद्धव युतीचा पहिला उमेदवार ठरला, माजी महापौर किशोरी पेडणेकर निवडणूक लढणार; मुंबईत 130 जागा जिंकण्याचा विश्वास https://tinyurl.com/29fzkjfe 

४. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये मनोमिलन, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, नवी मुंबई-ठाण्यावर खलबतं
https://tinyurl.com/5anna77v  ठाण्यात शिवसेना ठाकरे गट-मनसेचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला, ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार https://tinyurl.com/yxfjbv89  

५. राज-उद्धव युती नंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार 
https://tinyurl.com/8d838t62 युती नाही झाली तरी चालेल, पण कट्टर शिवसैनिकांसाठी 18 जागा लागतीलच; तर रवी राणांचा पक्ष नकोच, अमरावतीत शिवसेनेच्या भाजपपुढं अटीशर्ती https://tinyurl.com/354cdnyv 

6. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंचा नाद सोडला; मुंबई महापालिकेसाठी आता काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहणार https://tinyurl.com/mvmh2m32 प्रशांत जगतापांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, नाराजीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; ‘समाजात काम करताना नाराजी नाराजी चालत नाही, घरी नाराजी चालते’ https://tinyurl.com/ymsc7z5s 

७. पुणे महानगरपालिकेत आंदेकर विरुद्ध कोमकर असा सामना रंगणार; गुंड गणेश कोमकरची पत्नी कल्याणीने शिंदेंच्या शिवसेनेला दिली मुलाखत
https://tinyurl.com/muh652hh प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका’, आयुष कोमकरच्या आईचा ‘तो’ भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही याचीच उत्सुकता https://tinyurl.com/55nndf3k 

8. मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; 2021 च्या आंदोलनप्रकरणी सुनावणीला गैरहजर राहिल्याने कुडाळ न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका https://tinyurl.com/4m9tf7mw आधी माझी शक्ती कमी केली म्हणत पक्ष नेतृत्वावर टीका; सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांना भेटले, विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा https://tinyurl.com/4f7f547c 

9. ‘इस्रो’कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन ‘बाहुबली’ रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
https://tinyurl.com/5fnvm2xy 

10. विजय हजारे ट्रॉफीत क्रिकेटच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड तुटले; पहिल्याच सामन्यात बिहारकडून 50 षटकात 574 धावा, वैभव सूर्यवंशीसह तिघांचं वादळी शतक https://tinyurl.com/4f99d47f 8  चौकार, 8 षटकार, रोहित शर्माचं 62 चेंडूत शतक, दमदार सेलिब्रेशन; जयपूरमध्ये गोलंदाजांना धू धू धुतलं https://tinyurl.com/4jsa36ke 

*एबीपी माझा स्पेशल*

नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/ypw4wkep  

वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी https://tinyurl.com/n9wns2c3 

तृतीयपंथीयांवर हृतिक रोशनचे वडील भडकले; VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
https://tinyurl.com/ykff6bjw 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

Comments are closed.