विजय हजारे ट्रॉफीत पहिल्याच दिवशी शतकांचा पाऊस! तब्बल 13 शतकांची नोंद, गोलंदाजांची धुलाई

विजय हजारे ट्रॉफीत पहिल्याच दिवशी शतकांचा पाऊस! रोहित शर्मा, विराट कोहली, वैभव सूर्यवंशी ते मेघालयचा अर्पित भटेवारा, शतकवीर खेळाडूंची यादी

Comments are closed.