Jayant Patil Meets Uddhav Thackeray मुंबईत मविआ एकत्र यावी अशी इच्छा, अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा
Jayant Patil Meets Uddhav Thackeray मुंबईत मविआ एकत्र यावी अशी इच्छा, अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा
आमची चर्चा चालू आहे चर्चा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठी मुद्दा म्हणून आलो होतो अजून निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही महाविकास आघाडीचे घटक आहोत म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमची आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे * काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडी हे एकत्रित मुंबई द्यावी अशी आमची धारणा होती परंतु दोन मोठे पक्ष आहेत आमचा पक्ष मुंबई शहरात थोडीशी या दोन्ही पक्षा एवढी आमची ताकद नाही म्हणून चर्चा आम्ही त्यांच्याबरोबर करत आहोत शिवसेनेबरोबर आणि सकारात्मक चर्चा बरीचशी झाली पण अजून निष्कर्षापर्यंत आली नाही * काही सेटिंग नगरसेवक राष्ट्रवादीचे मागच्या वेळी निवडून आलेले त्या जागा आम्हाला सुद्धा हवे आहेत असे आमचे पक्षाचे म्हणणे आहे त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे * चर्चा पूर्ण झाल्यावर याच्याबद्दल पूर्ण कॉमेंट करू आज चर्चा सकारात्मक झाली हे सांगाने महत्वाचे * प्रत्येक पक्षाला आमच्या पक्षाने जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेले आहेत त्यांनी शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत खास यांच्याशी प्राधान्याने प्राधान्य द्यावं अशा सूचना यापूर्वी दिले आहेत * आम्हाला वाटतं आमच्या विश्वासावर प्रश्न निर्माण व्हावे या दृष्टीने काही लोकांचे प्रयत्न आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका या ना विकास आघाडी ज्या शहरा शक्य आहे त्या शहरात महा विकास आघाडी बरोबर लढवायच्या हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतो यशस्वी होईल * काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक आहे पूर्वीपासून आमची आघाडी आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू * 30 तारखेला अर्ज भरायचा दिवस आहे त्याच्या आधी मी काही महाराष्ट्रातल्या कोणाची अलायन्स करता येईल त्याची माहिती घेतली नाही त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत त्या मताप्रमाणे आम्ही आज चर्चा महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकेत करत आहोत * प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते मला दुःख वाटतं की त्यांनी आमचा पक्ष सोडला आमच्या वतीने मागची विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागे घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेने देखील तिथे बाबर म्हणून एक शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना थांबवून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्याचे काम आम्ही अतिशय आग्रहाने केलेला त्यांनी विधानसभा ही लढवली यश आले नाही त्यावेळी पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते गेले काही काम करत होते आणि त्यांनी माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही पण मध्ये एकदा भेट झालेली मुंबई त्यावेळी त्यांच्याशी थोडी चर्चा करता आली पण मला त्या मी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होता असं मला वाटते
राजकारण व्हिडीओ
Jayant Patil Meets Uddhav Thackeray मुंबईत मविआ एकत्र यावी अशी इच्छा, अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा
शॉर्ट व्हिडीओ
आणखी पाहा
Comments are closed.