Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: ठाण्यात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कमालीचं अडल्याचं चित्रं दिसत आहे. ठाण्यात भाजपने शिवसेनेला आता एक दिवसाची डेडलाईन दिल्याची माहिती समोर येतेय. आज शिवसेनेनं बैठकीचं आमंत्रण दिलं नाही तर भाजप स्वबळावर लढण्यासाठी उमेदवारांना सांगेल अशी माहिती आता समोर येतेय. काल रात्री उशिरा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तिसरी बैठक झाली. बैठकांचा सीलसीला सुरू आहे. मात्र अजूनही अंतिम जागावाटप झालेलं नाही. 19 तारखेनंतर शिवसेनेकडून चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.