Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले…

Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले…

मंगेश काळोखे प्रकरणाचामी निषेध करतो
– या प्रकरणाशी आमच्या पक्षाचा किंवा पदाधिकार्याचा काहीही संबध नाही
– सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी दोषींवर कठोर कारवाई करावी
– थोरवे काय म्हणतात हे महत्वाचं नाही, ते यापूर्वी काय करत होते. त्यांची पार्श्वभूमि काय हे सर्वांना माहित आहे
– भरत गोगावल सरकारचे मंत्री आहेत रायगडच्या सभेत त्यांनी नेते होण्यासाठी काय कराव लागतं हे स्वत:च सांगितलं आहे
– आमचा या प्रकरणाशी काहीही संबध नाही
– युतीबाबत स्थानिक स्तरावर चर्चा सुरू आहे
– मर्जरबाबत काहीही नाही
– आम्ही  NDA सोबत आहोत यातच अनेक निवडणुक लढवल्या यशही आलं
– यापूर्वीही अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूका लढवायचो आणि जिकांयचो
– पुण्यातील ज्या कार्यक्रमात पवार कुटुंबिय एकत्र येत आहे ही संस्था फारपूर्वीपासून आहे. त्यात सर्वांचे योगदान आहे याचा राजकिय संबध काही नाही

Comments are closed.