ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार

1. मुंबईत काँग्रेस-वंचितकडून आघाडीची घोषणा, वंचित 62 जागांवर लढणार, काँग्रेस किती जागांवर लढणार हे गुलदस्त्यात
https://tinyurl.com/ymbay773 सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; मुलाखतीवेळी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा A Href="https://tinyurl.com/yc39tt7h">https://tinyurl.com/yc39tt7h पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला अतिआत्मविश्वास नडणार, 125 जागा जिंकल्या तर राजकारण कायमचं सोडून देईन; अजित पवार गटाचे योगेश बहल यांचं ओपन चॅलेंज https://tinyurl.com/mu8x6ck9 

3. मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच पहिली यादी; प्रकाश महाजनांना प्रवक्तेपदाची जबाबदारी https://tinyurl.com/b2jznpv6 एकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; मुंबईतील प्रभाग 159 मधून उमेदवारीही फायनल https://tinyurl.com/mry3zkkk 

4. पुण्यात भाजपकडून कोंडी, जागावाटपात भाजपसमोर आमची अवस्था कटोरा घेऊन जाणाऱ्यासारखी; रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंची भेट घेणार, मुलाला अपक्ष रिंगणात उतरवण्याची तयारी https://tinyurl.com/yc7t5paz नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपाचे भिजत घोंगडे; कार्यकर्त्यांचीही घालमेल, गिरीश महाजन शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार https://tinyurl.com/mrx5bax8 

5. सोलापुरात भाजपकडून सन्मानजनक जागा नाहीत, शिंदेंच्या शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध 50-50 चा फॉर्म्युलाही ठरला
https://tinyurl.com/52yf3w3e कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून कृष्णराज माघार घेणार; महायुतीकडून इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने खासदार धनंजय महाडिकांचा निर्णय https://tinyurl.com/4t7vpm2s 

६ राज-उद्धव ठाकरे एकत्र मुंबई महापालिकेच्या 67 वॉर्डमध्ये प्रभाव दिसण्याची शक्यता, शिवसेना-मनसेची एकत्र ताकद ठाकरे बंधूंच्या युतीला बळ देणारी https://tinyurl.com/2a69pjsz  सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
https://tinyurl.com/5d38pjhx 
 
7. उद्योगपती गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, रोहित पवार ड्रायव्हिंग सीटवर https://tinyurl.com/yc67hk9z शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग; बारामतीतील कार्यक्रमावर बोलताना संजय राऊतांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/42ejdtrv 

8. शनि शिंगणापूर मंदिरात वेश बदलून आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी, दुकानदाराने तब्बल 1100 रुपयांना पूजेचे ताट विकले; धक्कादायक वास्तव समोर
https://tinyurl.com/3n4p2d7t पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; परवाना न घेता पार्टी सुरू असल्याने 50 जणांना घेतलं ताब्यात
https://tinyurl.com/5aybvz8m 

9. बंडू आंदेकरच्या लेकीचा बापाविरोधात आक्रमक पवित्रा; लोकांची काय कामं केली म्हणत उपस्थित केले सवाल, मुलाला तिकीट न देण्याची अजित पवारांकडे मागणी
https://tinyurl.com/3s8safuk सोलापुरात महापालिकेसाठी तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराला संपवलं; आधी पार्टी नंतर उशीनं तोंड दाबून मारलं, 50 तोळं सोनं गायब https://tinyurl.com/yc6r48vy 

10. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोन स्टार खेळाडू OUT, श्रेयस अय्यर- शुभमन गिलला संधी तर पांड्या अन् बुमराहला विश्रांती
https://tinyurl.com/yu6hy4a6 गौतम गंभीरबाबत बीसीसीआयच्या मोठा निर्णय घेण्याच्या हालचाली; कसोटी क्रिकेटच्या प्रशिक्षकपदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणला विचारणा
https://tinyurl.com/7x5sx4f7 

*एबीपी माझा स्पेशल*

ई-केवायसी करुन लाडकी बहीणचा लाभ अखंड मिळवा, आदिती तटकरेंचं महत्त्वाचं आवाहन, म्हणाल्या, 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा प्रक्रिया
https://tinyurl.com/3rkbxmwd 

चांदी चार दिवसात 32000 रुपयांनी महागली, सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले? MCX वर काय घडलं?
Https://tinyrl.com/Yj8222222222222HFC

गाते ai

घटक लॅबडीश"https://tinyurl.com/36ub7buc">https://tinyurl.com/36ub7buc 

*बीपी माझा Whatsapp चॅनल*
*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658*

Comments are closed.