MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?

MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झालेली आहे. मनसे-शिवसेना युती झाल्यांनंतर तिकीट मिळणार की नाही अशी धाकधूक उमेदवारांच्या मनात होती. उमेदवारी अर्ज मिळाल्यानंतर नेमक्या उमेदवारांच्या भावना काय जाणून घेतले आहे प्रतिनिधी अजय माने यांनी

आजच्या इतर बातम्या – 29 DEC 2025

मंत्री, आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना पालिका निवडणुकीत उमेदवारी नाही… भाजपाचा मोठा निर्णय.. निर्णयांनंतर कृष्णराज महाडिक, अजिंक्य फरांदे आणि रश्मी बेंडाळे-हिरे यांची निवडणुकीतून माघार
पिंपरी-चिंचवडपाठोपाठ पुण्यातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणुका लढणार, रोहित पवारांची घोषणा..पवार एकत्र आले त्यापेक्षा कार्यकर्ते एकत्र आले असं म्हणा, रोहित पवारांची प्रतिक्रिया…
पुण्यात भाजप-शिवसेना युतीची शक्यता मावळली…एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव…भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे शिवसेना नाराज…
पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी..सचिन अहिर, सतेज पाटलांकडून आघाडीची घोषणा तर दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर निशाणा
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…तिकीट वाटपाच्या घोळामुळे शहराध्यक्ष राखी जाधवांचा भाजपमध्ये प्रवेश.. वॉर्ड क्रमांक १३१मधून उमेदवारी जाहीर तर राखी जाधवांच्या प्रवेशावर प्रकाश मेहतांची उघड नाराजी

Comments are closed.