ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
1. मतदानापूर्वीच महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी ‘षटकार’; कल्याण-डोंबिवलीमध्ये तीन, पनवेल एक अन् धुळ्यात दोन उमेदवार बिनविरोध https://tinyurl.com/2r2xwezc भाजपचे 5 उमेदवार जिंकले पण मुंबईतील दोन वॉर्डात कमळाचे उमेदवार बाद; उमेदवारी अर्जच भरला नाही https://tinyurl.com/a3dfy7jx
२. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप-एकनाथ शिंदेंना मोठे धक्के; तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद, अपक्ष लढण्याचा पर्याय
https://tinyurl.com/5f6z5e6r मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् उमेदवारांची धाकधूक वाढली https://tinyurl.com/4nmxc8u3
3. भाजप नेते अतुल सावे, भागवत कराडांच्या गाड्या अडवून काळं ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या, संभाजीनगरमध्ये तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, हायव्होल्टेज ड्रामा https://tinyurl.com/5fvtpcek मी भाजपसाठी रात्रंदिवस झटलो; भागवत कराडांनी त्यांच्या जातीच्या माणसाला अन् सावेंनी पीएला तिकीट दिलं, कार्यकर्ता धाय मोकलून रडला HTPPS://tyryl.com/44tf44AJ&BSP;)
4 चंद्रकांत खिरे यांचे नाक
5. राज्यात 14 ठिकाणी महायुती तुटली, निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली; उमेदवारीच्या मोबदल्यात राष्ट्रवादीला 5 तर शिंदेसेनेला 10 कोटी; संजय राऊतांचा घणाघात https://tinyurl.com/5fpdb64u भाजपच्या बालेकिल्ल्यात पक्षातील नाराजांचं मोठं आव्हान; नागपुरात 40 पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्याच सत्र, अनेकांकडून बंडखोरीचं अस्त्र https://tinyurl.com/66txbp3d
6. निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; नांदेडमधील माजी नगरसेवकाचा आरोप https://tinyurl.com/mu8wnsuz मित्र नगराध्यक्ष झाल्यानं उदयनराजेंना आनंदाश्रू अनावर; साताऱ्यात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या शिवसेना नेत्याची भेट घेतल्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/4d5r4r64
7. भाजपच्या पहिल्याच यादीत 20 ते 25 परप्रांतीय, मात्र मुंबईसह ठाण्यात मनसे-शिवसेनेचाच महापौर बसणार; अविनाश जाधवांचा विश्वास, परप्रांतीय महापौर म्हणणाऱ्या कृपाशंकर सिंहावरही पलटवार https://tinyurl.com/224w9p6f पुण्यात भाजपकडून नवा प्रयोग; माजी नगरसेवकांसह आमदार, खासदारांच्या नातेवाइकांना घरी बसवलं, 42 विद्यमान नगरसेवकांच तिकीट कापलं https://tinyurl.com/ydjyjtcu
8. वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, विजय वडेट्टीवार म्हणाले, आघाडीत हे योग्य नाही, काँग्रेसने उमेदवार दिले असते https://tinyurl.com/52rfj35e मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले, आम्ही भाजपला बाय दिलेला नाही, काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार देता आले नाहीत https://tinyurl.com/bpn3ep6z
9. पुण्यात भाजपनेही अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवलं, गुन्हेगारांना मानाचं पान दिलं, कात्रजमधून कुख्यात गुंडाची पत्नी प्रतिभा चोरघेंना उमेदवारी
https://tinyurl.com/2j8rwb34 पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला https://tinyurl.com/42upfsjs
10. अंधेरीत लेकीसोबत शूटिंगला गेली, भांडूपला घरी परतताना बसने चिरडलं; मराठी बालकलाकाराच्या आईचा डोळ्यादेखत मृत्यू https://tinyurl.com/2s4zpp38 करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; परळीतील न्यायालयाने धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली Https://tincursl.com/3H5VPRPRPRPPRPRPRPE
शेवटच्या दिव्यांची प्रशंसा? ठाकरे बंधूंना अखेर सुप्रिमेटर होते? Stat to End Story वाचा
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी https://tinyurl.com/2xdbeb4u
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा, मनसे, ठाकरे-शिंदे गट, काँग्रेसपर्यंत; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
Comments are closed.