Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग

Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TVवरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली असून मुंबईच्या दहिसर विधानसभेतील प्रभाग दोन मध्ये एकेकाळी मैत्रिणी असलेल्या तेजस्वी गोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे यांच्यामध्ये ही लढत होत आहे. मात्र ही लढत निष्ठावंत विरुद्ध गद्दार, टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावरील काम करणारा चेहरा बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी लढत होणार असल्याचे धनश्री कोलगे यांनी म्हटले आहे.समोर जरी घोसाळकर कुटुंबीयांची सून असली तरी विनोद घोसाळकर यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असून त्यांनी आमच्यावर कुठेही अविश्वास दाखवला नाही असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग दोन मधील उमेदवार धनश्री कोलगे यांनी म्हटले.धनश्री कोलगे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंह यांनी…

Comments are closed.