ऐन महापालिकांच्या निवडणुकीआधी शिंदे गटातील महिला नेत्या बिग बॉसच्या घरात; एन्ट्रीने सर्वांना धक
बिग बॉस मराठी ६:‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची (Bigg Boss Marathi 6) दणक्यात सुरुवात झाली आहे. भाऊच्या धक्क्यावर ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडला. यंदाच्या पर्वात कोणते कलाकार सहभागी होणार याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धेत दाखल झाले आहेत. बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री केलेल्या सगळ्या स्पर्धांची नावं समोर आली आहे. विशेष म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात शिवसेना शिंदे गटातील चेहरा आणि नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) देखील दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला बिग बॉस मराठीच्या घरात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राजकारणात सक्रीय असणारी दीपाली सय्यदची एन्ट्री झाली. दीपालीनं शॉर्टकटचं दार निवडलं. दीपाली सय्यदच्या बिग बॉसमधील एन्ट्रीने सर्वांनाचं आर्श्चयाचा धक्का बसला. ‘मला जाऊ दे’ या गाण्यावर नृत्य करत दीपाली सय्यद यांनी बिग बॉस मराठीच्या घरात धडाकेबाज एन्ट्री केली.
बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या 17 स्पर्धकांची नावं- (bigg boss marathi season 6 contestants list)
- देपाली
- सागर कारंडे
- सचिन कुमावत
- सोनाली राऊत
- तन्वी कोलते
- आयुष संजीव
- करण सोनावणे
- प्रभु शेळके उर्फ डॉन
- प्राजक्ता शुक्र
- रुचिता जमादार मध्ये मनोरंजक
- अनुश्री माने
- राकेश बापट
- रोशन भजनकर
- दिव्या शिंदे
- राधा पाटील
- ओमकार राऊत
- प्रचंड कोटियन
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.