Municipal Election Maharashtra Live 2026: मुंबई, पुणेसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान
पुणेकरांचा कौल आज मतपेटीत! तब्बल 9 वर्षांनंतर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान
पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक येणार निवडून
पुण्यात होणार चौरंगी लढत! महायुती मध्ये असणारे तिन्ही पक्ष लढणार वेगळे
भाजपला दोन्ही राष्ट्रवादी चे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात
एकूण निवडणूक लढवणारे उमेदवार: 1153
पुणे शहरातील एकूण मतदार: 35 लाख 52 हजार 637
पुरुष मतदार: 18 लाख 32 हजार 789
महिला मतदार: 17 लाख 13 हजार 360
शहरातील एकूण मतदार केंद्र: 4011
इतर मतदार: 488
बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या: 2
Comments are closed.