Municipal Election Photo : राजकीय नेत्यांनी कुटुंबियांसोबत बजवला मतदानाचा हक्क
मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (15 जानेवराी) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून लागायला सुरुवात होणार आहे. मात्र आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत काही किरकोळ घटना सोडल्यास बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा मुद्दा गाजला. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप-प्रत्याोरप केले. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांवर कोणता पक्ष विजयी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







Comments are closed.