Video – स्पेनमध्ये दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी

स्पेनमध्ये रविवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला. कोर्डोबा प्रांतातील अदामुझ शहराजवळ दोन हाय-स्पीडची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 21 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक जखमी झाले आहेत. स्पेनची सरकारी वृत्तवाहिनी RTVE आणि ‘रॉयटर्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

Comments are closed.