Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती

Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती

कल्याण डोंबिवली मध्ये खासदार विनायक राऊत हे येऊन गेल्याची माहिती मिळते आहे नवनिर्वाचित नगरसेवकांना ते भेटूनही गेलेत नगरसेवक हे विनायक राऊत यांच्या संपर्कात देखील आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे विनायक राऊत यांनी आपल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची देखील प्राथमिक माहिती आहे कल्याण डोंबिवली मधली ही अपडेट आपण घेतोय सुरेश काटे आमचे प्रतिनिधी आपल्याला या विषयाचे अपडेट देत आहेत सुरेश काय नेमकं घडतंय पडद्या मागे विनायक राऊत हे तिथल्या नगरसेवकांना भेटून गेले आणि त्यांना काय वेगळ्या ठिकाणी ठेवला असं देखील कळतंय या मिनी कल्याण डोंबिवली मध्ये राजकीय घडामोडींना आता जोर येत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की ठाकरे गटाचे जे 11 नगरसेवक जे आहेत ते जर भाजप किंवा शिवसेना एक सोबत जर त्यांनी हात मिळवणी जर केली तर एक हाती सत्ता ते स्थापन करू शकतात अशी देखील चर्चा आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये खासदार विनायक राऊत जे आहेत ते येऊन गेल्याची माहिती आहे विनायक राऊत हे त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना भेटलेले आहेत आणि त्यानंतर त्या नवनिर्वाचित नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची देखील माहिती समोर येत आहे त्यामुळे राजकीय घडामोडी आता मोठ्या प्रमाणात घडत आहे नगरसेवक कुठे जाऊ नयेत कुठल्या पक्षाला भाजपला किंवा शिवसेनेशी त्यांनी हात मिळवणी करू नये यासाठी आता ठाकरे गटाकडून मोठी काळजी घेतली जाते आणि या 11 नगरसेवकांना आता अज्ञात स्थळी ठेवण्यात आल्याची देखील आपल्याला आता माहिती मिळत आहे त्यामुळे पुढे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आता हे स्थानिक ठाकरे गटाचे नगरसेवक कुठे जातात किंवा कोणाची हात मिळवणी करतात का किंवा त्यासाठी ठाकरे गटाकडून काय काळजी घेतली जाते हे पाहणं आपल्याला म्हणजे पुढे पहावं लागणार आहे या मिनी अगदी सुरेश खरं तर एकीकडे आपल्याला माहिती आहे की शिंदे शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलाय दुसरीकडे काँग्रेसचे जे प्रतिभा धानोरकर यांनी वेगळीकडे आपले नगरसेवक ठेवलेले बघायला मिळाले होते व डेट्टी वरांनी वेगळीकडे ठेवले होते अशीच गत आता ठाकरेंच्या शिवसेनेची पण झालेली आहे कल्याण डोंबिवली मध्ये नेमकी कोणती भीती आहे त्यांना की त्यांना नगरसेवक असे दुसऱ्या ठिकाणी ठेवावे लागले आहेत नाही खरं पाहिलं तर सत्ता भाजप आणि शिवसेना जे आहे ती कल्याण डोंबिवली मध्ये युतीमध्ये लढलेले आहे त्यामुळे ठीक आहे सुरेश अगदी काही क्षणासाठी तुम्हाला थांबवते आहे आपल्या सोबत माजी खासदार विनायक राऊत स्वतः आहेत विनायकजी तुम्ही कल्याण डोंबिवली मध्ये गेला होता आणि नगरसेवकांना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ठेवले अशी माहिती मिळते आहे खरं आहे ते कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हा मशाल चिन्हावर 11 नगरसेवक निवडून आले हं आणि त्याचबरोबर मनसेचे सुद्धा पाच नगरसेवक निवडून आलेले आहेत हं आणि ह्या सगळ्या नगरसेवकांना आम्ही सुरक्षित स्थळी ठेवलेले आहेत कारण गद्दार गटाचे जे दलाल हं हे साधारण त्या भागामध्ये ज्या पद्धतीने हेदोज घालतात मागच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा तो प्रकार झालेला आहे उमेदवारीच्या वेळेला हं त्या पद्धतीने आता सुद्धा निवडून आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवकांना हं कुठेतरी दमदाटी करायची दादागिरी करायची पैशाचा आमिष दाखवायचं आणि त्यांना पळवून न्यायचं अशा पद्धतीचे घाणार्डे आणि कपटी काम जे करतात त्याला आमचे लोक बळी पडणार नाहीत परंतु त्यांना एक सुरक्षित ठेवणं आधार देणं त्यासाठी ते आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आहेत विनायकजी पण असं काही घडलंय आता सुद्धा निवडणुका झाल्याच्या नंतर देखील म्हणजे ज्या वेळेला असं बोललं जातंय की कल्याण डोंबिवली मध्ये महायुतीचीच सत्ता येणार महापौर बसणार एक हाती त्यांना मॅनडेट मिळालंय आहे

Comments are closed.