Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
माझ्या प्रभागात चार पाच आमदार प्रचार करत होते, दोन पक्ष प्रमुखांची मुलं माझ्या मतदार संघात प्रचार करत होते… टार्गेट मी होतो तरी मतदार माझ्या सोबत उभे राहिले  माहीम विधानसभेत भाजपची मदत झाली नाही… विशिष्ट एक पदाधिकारी होते त्यांनी सर्वाना सांगितलं कि यांना मदत करु नका, व्हाट्सअँप मेसेजद्वारे हे सांगितलं होत सोबतच आपल्याला काहीतरी आलेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं होत त्यामुळे कोणी आम्हाला माहीममध्ये मदत केली नाही  व्हाट्सअप वरती चॅट मध्ये देखील लिहिण्यात आलं होतं की आपल्याला यांचं काम करायचं नाही आपल्याला यांचा पराभव करायचा आहे  लोकसभेत विधानसभेला देखील कसा पराभूत होईल यासाठी भाजपची ही विशिष्ट टोळी काम करत होती शीतल गंभीर यांचा पराभव कसा होईल यासाठी ही स्थानिक भाजपची टोळी काम करत होती पण गंभीर विजयी झाल्या, प्रिया सरवणकर यांचा पराभव व्हावा यासाठी ही टोळी सक्रिय होती  भाजप अशा पद्धतीने काम करेल याची आम्हाला कल्पना नव्हती… ही व्यक्ती शेलार साहेबांना घाणेरड्या भाषेत बोलत होत्या… जो पक्षाचा आदेश होता तो डावलून या टोळीने काम केलं आहे… यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत  पक्षाचा लेबल असल्याने त्याव्यक्तीचं ऐकलं जातंय पण त्यांनी मदत केली नाही  या व्यक्तीबदल आम्ही कळवायच्या अगोदर RSS ने कळवलं होत…

Comments are closed.