ब्रेकिंग! बांग्लादेशाची टी20 वर्ल्डकपमधून माघार, त्यांच्याजागी ‘हा’ संघ खेळणार
बांगलादेश सरकारने त्यांचा राष्ट्रीय संघ आगामी टी२० विश्वचषकावर बहिष्कार टाकत आहे, अशी घोषणा केली आहे. बांग्लादेशच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळायचे आहे, मात्र त्यांना श्रीलंकेत सामने हवे आहेत.
बातमी अपडेट होत आहे
Comments are closed.