ICC T-20 World Cup 2026 – आयर्लंड ऑस्ट्रेलियाला झुंजवणार

आयर्लंडने आपल्या साधारण संघाच्या खेळाच्या जोरावर यजमान श्रीलंकेला चांगली लढत दिली होती. आता पॉल स्टार्ंलगच्या नेतृत्वाखाली बलाढय़ ऑस्ट्रेलियाला झुंजवावे लागणार आहे. वर्ल्ड कपचा पहिलाच सामना खेळत असलेली ऑस्ट्रेलिया गेल्या तिन्ही सामन्यांत हरल्यामुळे ते आयर्लंडला हलक्यात नक्कीच घेणार नाहीत.

अंतिम संघ यातून निवडला जाईल

ऑस्ट्रेलिया ः मिचेल मार्श (कर्णधार), झेव्हियर बार्लेट, पूपर कोनोली, टीम डेव्हिड, बेन ड्वारशुईस, नॅथन एलिस, पॅमरून ग्रीन, ट्रव्हिस हेड, जॉश इंग्लिस, मॅथ्यू पुहनमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ, मार्पस स्टॉयनिस, अॅडम झम्पा.

आयर्लंड ः पॉल स्टार्ंलग (कर्णधार), मार्प अडायर, रॉस अडायर, बेन पॅलिट्झ, कर्टिस पॅम्फर, गेरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हमफ्रीस, जॉश लिटल, बॅरी मॅकर्थी, हॅरी टेक्टर, टीम टेक्टर, लॉर्पन टकर (यष्टिरक्षक), बेन व्हाइट, व्रेग यंग.

Comments are closed.