ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार

1. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा लेख चर्चेत https://tinyurl.com/ycxx8bf3  शशिकांत शिंदेंचा लेख सुनील तटकरेंकडून बेदखल; गर्भित इशारा, म्हणाले, ते जुने सहकारी असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास योग्य पद्धतीने उत्तर देईन;  https://tinyurl.com/577sechx  

2. राष्ट्रवादी एकत्रीकरणाचे पहिले पाऊल जुन्नरमध्ये, अतुल बेनके आणि अमोल कोल्हेंचा एकत्र पुढे जाण्याचा निर्णय  https://tinyurl.com/5n8h59sx  विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल; हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/ybut595y 

३. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत; स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकानंतर 3-4 मंत्र्यांचे टोचले कान, मंत्रिपदाची संधी कुणाला मिळेणार याचीच चर्चा https://tinyurl.com/yavbzmvv मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर,म्हणाले, सांगलीत शिवसेनेच्या फक्त 2 जागा आलेल्या https://tinyurl.com/2mf2rsjr 

4. भाजपला सत्तेपासून रोखणार, धाराशिवमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; ZP अध्यक्षपदासाठी गणिताची जुळवाजुळव सुरू
https://tinyurl.com/mr32xspp  विधान परिषदेतील रिक्त जागांसंदर्भात हालचालींना वेग; राज्यपाल कोट्यातील 5 जागांवर कुणाची वर्णी लागणार?
https://tinyurl.com/shbznduz 

5. लाच घेण्याबाबत माझ्याशी संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन; मंत्रालयातील कार्यालयात एसीबीच्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळांची पहिली प्रतिक्रिया
https://tinyurl.com/bcre9ec2  नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला, सर्वच कार्यालयात भ्रष्टाचार; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले https://tinyurl.com/yc28khax 

6 चंद्रपुरात शेण खाणाऱ्यांवर कारवाई करणार, संजय राऊत म्हणतात; संदीप देशपांडे म्हणाले, “भाजपकडे पैसे वाया गेले असते का? 20 टक्के कमिशन मिळाले असते का? https://tinyurl.com/5ekrav5w  संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?; शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा सवाल https://tinyurl.com/yck3abkx 

7 मुंबई महापालिकेत आज पहिली बैठक, महापौर रितू तावडे करणार बांगलादेशीविरोधात मोहीम सुरू https://tinyurl.com/yw9sp3ud  मुंबईच्या मालाडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरित्या भारतात दाखल झालेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक https://tinyurl.com/2sn9fefa 

8. मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, संलग्न महाविद्यालयातील 304 जुन्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद; विद्यार्थ्यांवर काय परिणाम होण्याची शक्यता
https://tinyurl.com/mr2khzz5 मुंबईच्या जोगेश्वरीत इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा शाळा प्रशासनाचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची काळजी, मनसेचा गर्भित इशारा https://tinyurl.com/4djn5td3 

9. संभाजीनगरमधील जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरण शिक्षकांना चांगलंच भोवणार; राज्य सरकारकडून गंभीर दखल, केंद्र प्रमुखांसह दोषींवर कारवाई होणारच
https://tinyurl.com/mucawcfe केळी पिकासाठी 217 कोटींचा विमा लाटण्याचा मोठा डाव उघड, कृषी आयुक्तलयाला संशय, उपग्रहाने केला भांडाफोड; जळगावमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/43j7dkua 

10. टी-20 वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव; 23 धावांनी विजय, कांगारूंचा 146 धावांवर ऑल ऑऊट, सुपर-8 चं समीकरण बदललं https://tinyurl.com/52nmrzwf भारताने पहिल्याच सामन्यात नामीबियाचा धुव्वा उडवला; आता निशाण्यावर पाकिस्तान; विजयानंतर सूर्याने थेट शड्डूच ठोकला; म्हणाला, आम्ही पूर्णपणे तयार आहोत https://tinyurl.com/yc7resrf 

*एबीपी माझा स्पेशल*

महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, आता राज्यसभा, विधान परिषदेसाठी समीकरण काय?, A टू Z माहिती
https://tinyurl.com/48m4bjh2 

जिल्हा परिषदेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळावर लढल्याने गोची; तेल ही गेलं आणि तूप ही गेलं हाती राहिलं धुपाटणं अशीच चर्चा
https://tinyurl.com/mrxwvbcb 

कर्जदारांना मिळणार दिलासा, बँकांच्या वसुलीदारांकडून धमक्या आणि गुंडगिरी रोखण्यासाठी RBI कडून कठोर नियमावली जारी
https://tinyurl.com/2s3nv4c4  

*एबीपी माझा Whatsapp चॅनेल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-14029

Comments are closed.