बांगलादेशच्या नव्या सरकारचा 17 फेब्रुवारीला शपथविधी, भारत-पाकसह 13 देशांना निमंत्रण

बांगलादेशात सत्तेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. तारिक रहमान 17 फेब्रुवारीला संध्याकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या खास प्रसंगी भारत आणि पाकिस्तानसह 13 देशांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. प्रोफेसर मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य कार्यक्रम करण्यात व्यस्त आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.