Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
आम्ही भारत पाकिस्तान सामना पाहात नाही
भारत पाकिस्तान सामना म्हणजे भाजप सरकारचा खेळ पाहिजे
आधी भारत-पाकिस्तानचे सामने खेळवायचे नाही
मग खेळवायचे, बांग्लादेशींना विरोध करायचा
हे सामने कोण घडवतं तर जय शाह, अमित शहांचे मुलगे
पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं
मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत क्रिकेट खेळतं
तर मग भाजपने, फडणविसांने या सगळ्या सामन्यांवर बंदी घातली पाहिजे
विरोध करायला पाहिजे, पण ते करत नाही कारण ते ढोंगी आहे
कारण या सामन्यातून शेकडो कोटी भारत सरकारला मिळतात
पाकिस्तानला हजारो कोटी बेटिंगच्या माध्यमातून मिळतात
आणि मग हाच पैसा दहशतवादी हल्ल्यासाठी वापरला जातो
जो पाकिस्तान टिपू सुलतानला हिरो मानतो त्याच्यासोबत तुम्ही सामना कसा खेळू शकतात
ऑन टिपू सुलतान वाद
टिपू सुलतान यांची छत्रपतींशी तुलना होऊ शकत नाही, त्यामुळे कोण काय बोलंत त्याला अर्थ नाही
मात्र माझा मुद्दा आहे की पाकिस्तान जर त्या टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट तुम्ही कसं खेळू शकता
ऑन राहुल नार्वेकर विडिओ
मी त्याच गावचा आहे
त्यामुळे दबाव वगैरे प्रकार कसा असतो मला माहिती आहे
क्वालिटी काऊन्सिल ऑन इंडियाचे प्रमुख दिक्षा शाह यांनी अलिबागमधे मोठी जमिन घेतली
त्याची दलाली कोण करत होतं याची माहिती काढा
हा दिक्षा शाह अमित शाह, मोदींचा खास माणूस आहे
त्या विडिओ सगळं खरं दिसतं, आधीचा विडिओ कट झालाय..जर खरंच त्या सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला होतो तर तुम्ही पळून का जाता
ऑन मेट्रो स्लॅब दुर्घटना
Comments are closed.