आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण, धक्कादायक घटनेनं इंदापूर हादरलं

इंदापूर क्राईम न्यूज : इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं धक्कदायक घटना घडली आहे. गाडीवरुन जात असताना दोन तरुणांनी मुलीचे अपहरण केले आहे. आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचे अपहरण केले होते. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

दरम्यान, मुलगी, आई आणि भाऊ गाडीवरुन जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण केले होते, भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. अपहरण करणाऱ्या नराधमास त्वरीत अटक करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या भिगवन शहर बंद ठेवण्यात आलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.