मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा सुरु होण्यापूर्वीच सभागृहात गदारोळ; नेमकं काय घडलं?

मालेगाव महानगरपालिका: मालेगाव महापालिकेची (मालेगाव महानगरपालिका) आज (18 फेब्रुवारी) पहिलीच महासभा (First General Meeting) पार पडणार आहे. फक्त हि महासभा सुरू होण्यापूर्वीच मालेगावच्या महासभेत गदारोळ रंगल्याचे पाहायला मिळालंहे. यावेळी शिवसेनेकडून सर्व महापुरुषांचे फोटों महापौर, उपमहापौर यांना भेट देण्यात आले आहे. पण भाजपची घटना इस्लाम पक्षाच्या महापौर शेख नसरीन बानो खालिद आहेत. आणि उपमहापौर यांना भेट दिले आहे. यावेळी फोटो सभागृहात देण्यास इतर सदस्यांचा विरोध होताना दिसूनाही आलाय. तर फोटो भेट द्यायचा असेल तर दालनात द्या, यावरून गदारोळ झालाय.

दरम्यानराज्यात गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान (Tipu) प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच राजकीय वातावरण तापले आहे. महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी टिपू सुलतानी तुलना शिवजी महाराजांशी करत, ते इंग्रजांविरुद्ध लढल्याची माहिती दिली. त्यावरुन, आता मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा (First गेनेरळ बैठक) हि वादळी ठरल्याचे चित्र आहे.

Malegaon Municipal Corporation : बनावट जन्म दाखल्या प्रकरणी गुन्हे दाखल व्हायलाच नव्हते पाहिजे

बनावट जन्म दाखल्या प्रकरणी गुन्हे दाखल व्हायलाच नव्हते पाहिजे. आणि त्यानंतर जन्म मृत्यू प्रशासनाने तर ते दाखल करायलाच नव्हते पाहिजे. असे म्हणत समाजवादीचे मुश्तकिम डिग्निटी यांनी बनावट जन्म दाखल्यावर आपले करू नकामांडले. तर १०४४ प्रकरणावर अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या होऊ शकतात का? तहसीलदार सही व शिक्के चुकीचे असू शकतात का? हा प्रशासन पातळीवर तपासाचा भाग आहे. मात्र अनेक लोकांवर चुकीचे गुन्हे दाखल झाले, आज ते जेल भोगत आहे. ज्यांनी बनावट कामे केली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. या प्रकरणात गरीब लोकांवर अन्याय झाला. तहसीलदार यांची सही बरोबर आहे का नाही हे तपासा, हस्ताक्षर expert कडे हे प्रकरण पाठवा. यात एखाद्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ज्यांना जन्म दाखल्याची गरज आहे, त्यांना नव्याने जन्म दाखले मिळावे. अशी मागणी करण्यात आली याला शिवसेनेनाही विरोध करा दर्शवला आहे.

Malegaon : टिपू सुलतान फोटो प्रकरण ते बनावट जन्मदाखल्यांचा विषय, पहिलीच महासभा वादळी

दरम्यान, महापालिका निवडणुकीत या नेत्यांनी जनतेला या गुन्ह्याबाबत व रद्द केलेल्या जन्म दाखल्याबाबत निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्यामुळे आज 18 तारखेला होणाऱ्या पहिल्याच महासभेत 1044 लोकांवर पोलिसांत दाखल झालेला गुन्हा व 3045 जन्म दाखले रद्द केले बाबत पहिलाच विषय घेण्यात आला आहे. यातील 3045 रद्द केलेले दाखले पुन्हा वितरीत करावे, यासाठी पहिल्याच महासभेत सत्ताधाऱ्यांकडून कायदेशीर मार्गाने ठराव केला जाणार असल्याची शक्यता आहे.एकूणच बनावट जन्म दाखले व टिपू सुलतान फोटो प्रकरणी पुन्हा एकदा मालेगावचे वातावरण ढवळून निघणार आहे.

मालेगावात मागील दीड वर्षात रोहिंगे व बांगलादेशी प्रकरण तसेच बनावट जन्म दाखले प्रकरण चांगलेच गाजले. माजी खा.किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्यांचा प्रश्न लावून धरल्याने तब्बल 1044 लोकांवर पोलिसांत गुन्हा, तर 3045 जन्म दाखले बनावट असल्याचे ठरवून महापालिकेने ते रद्द केले आहे. मालेगावकरांवर विशेषतः अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजावर हा अन्याय केला जात असल्याचा आरोप करत इस्लाम पार्टीचे मा.आसिफ शेख व समाजवादीचे मुश्तकिम डिग्निटी यांनी या प्रकरणाला थेट विरोध करत न्यायालय गाठलेहे. तर ज्या नागरिकांवर अन्याय होत आहे त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आहे.

Malegaon Election Result 2026: मालेगावातील पक्षीय बलाबल

इस्लाम पक्ष : 35
एमआयएम : 21
शिवसेना : 18
समाजवादी पक्ष : 5
काँग्रेस : 3
भाजप : 2

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.