Rajya Sabha : शरद पवारांसह महाराष्ट्रातील 7 खासदारांचा एप्रिलमध्ये कार्यकाळ संपणार

नवी दिल्ली : 10 राज्यांमधील 37 खासदारांचा एप्रिल 2026 मध्ये कार्यकाळ संपत आहे. याचपार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रिक्त होणाऱ्या 37 जागांपैकी 12 जागा लोकशाही आघाडी (एनडीए), तर 25 जागांवर विरोधी पक्षांचे खासदार आहेत. तसेच यातील सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातील आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊया…










Comments are closed.