प्रियंका वाड्रा आसामच्या दौऱ्यावर

गुवाहाटी:

आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वत:च्या रणनितीत मोठा बदल केला आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका वड्रा आता गुरुवारी दोन दिवसीय गुवाहाटी दौऱ्यावर पोहोचणार आहेत. वड्रा यांनी उमेदवार निवडीसाठी एक नवी व्यवस्था लागू केली असून याला पक्षामध्ये एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. प्रियांका वड्रा या आसामसाठी पक्षाच्या निवड समितीच्या अध्यक्ष आहेत.

Comments are closed.