शिवजयंती कार्यक्रमादरम्यान शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी, लहान मुलांसह महिला जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक शिवनेरी गडावर शिवजयंतीच्या उत्सवादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत महिला व लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी अपडेट होत आहे

Comments are closed.