ह्युमनॉइड रोबोट्सचा मुलांसोबत डान्स
अगदी हुबेहुब माणसारखा दिसणाऱ्या ह्युमनॉइड रोबोट्सनी मुलांसोबत मार्शल आर्ट्स आणि डान्स केला. यावेळी 25 रोबोट्सने मुलासारख्या तलवारी फिरवल्या, बॅकलिफ्ट केल्या आणि काठय़ा फिरवत नाचताना दिसले. हे सगळं करताना एकही रोबोट पडला नाही हे विशेष. हे सर्व रोबोट्स चीनने बनवलेले आहेत. रोबोट नाचू शकतात, तलवारी फिरू शकतात, तर ते काहीही करू शकतात, असे दिसत आहे. जगभरात पाठवण्यात आलेल्या 13 हजार ह्युमनॉइड रोबोट्सपैकी 90 टक्के रोबोट्स हे एकटय़ा चीनमधील आहेत.
Comments are closed.