ब्राझील कार्निव्हलमध्ये उसळला जनसागर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जगातील सर्वात मोठय़ा उत्सवांपैकी एक असलेला ब्राझील कार्निव्हल 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हा उत्सव वेगवेगळ्या शहरांतून आता रिओ डी जनेरियोमध्ये दाखल झाला आहे. यंदा या उत्सवासाठी 6.5 कोटी लोक सहभागी होतील असा अंदाज आहे. एकटय़ा रिओ डी जनेरियोमध्ये 80 लाख लोक सहभागी झाले आहेत. या उत्सवासाठी 190 कोटींचे बजेट असून एकटय़ा रिओमध्ये दरवर्षी जवळपास 70 हजार तात्पुरत्या नोकऱ्या उपलब्ध होतात.

Comments are closed.