ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
1. भिवंडीत सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरीच महापौरपदी विराजमान; भाजपला मोठा धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने उधळला गुलाल https://tinyurl.com/bd25kkmt दूधविक्रेता ते बांधकाम व्यावसायिक, भिवंडीत भाजपला धक्का देणारे महापौर नारायण चौधरी, 24 वर्षांचा राजकीय प्रवास https://tinyurl.com/48sa4z3s
2. उद्धव ठाकरेंनी BMC मधील स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसैनिकांना निवडले, यादी समोर, दुर्गे, मांजरेकर, पाठकांचा समावेश
https://tinyurl.com/mm3ubxkv मनसेनं स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरुन उद्धव ठाकरेंना डिवचलं; कोत्या मनाचे म्हणत संदीप देशपांडेंचा टोला, मुंबई महापालिकेत युतीत वादंग होण्याची शक्यता https://tinyurl.com/2xcrtz89
३. काल एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, राज ठाकरेंनी भेटींचं कारण सांगितलं, म्हणाले, मुंबईसह शहरातील पार्कींगच्या विषयावर चर्चा https://tinyurl.com/2zwep6dk भूमिगत बांधकामामुळे मुंबईतील शेवटच्या मोकळ्या जागेचं कायमचं नुकसान, रिअल इस्टेटच्या फायद्यासाठीच असल्याचा संशय’ महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावित पुनर्विकासाविरोधात 102 आर्किटेक्ट्स, डिझायनर्स, शहरी नियोजक एकवटले https://tinyurl.com/4tjtbb58
४. मंत्रालय बीडमध्ये ACB ची धाड; परळीत लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे अडकला जाळ्यात, 50 हजारांची लाच घेताना अटक
https://tinyurl.com/4nu6hx3y मंत्रालयातील लचक्यांची धक्कादायक कहाणी बाहेर येताच नरहरी झिरवाळ ॲक्शन मोडवर; खाजगी सचिवांनी तात्काळ डिसमिस केले https://tinyurl.com/2pemc9ur
5. भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; तरूणी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती पोलीस ठाण्यात, पळून गेल्यानंतर कुठे कुठे लपले अन् फिरले तपशील समोर https://tinyurl.com/49nj7ef8 माझं आणि त्याचं प्रेम, मी घरी सांगितलेलं; अपहरण झालेल्या तरुणीने प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलं! https://tinyurl.com/yyx9n5jp
6. मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज; भिगवण प्रकरणात राहुल कुल यांची एंट्री, म्हणाले, राजकीय हेतूने माझं नावं घेतलं जातंय
https://tinyurl.com/2k2kwvya ‘प्रेमसंबंध होते तर बाजारातून तिला पळवायची काय गरज होती?’, भिगवण अपहरण प्रकरणावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची मागणी https://tinyurl.com/596awptc
7. अमोल कोल्हेंच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात कडाडून विरोध, विद्यार्थ्यांचं थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र; राजकीय पार्श्वभूमी असल्याने विरोध https://tinyurl.com/yrf65emn
8. पुण्यातील धक्कादायक घटना; आईच्या मित्रानं शाळेत सोडतो म्हणून नेलं; डीपी रोडवर कार थांबवली अन् 13 वर्षीय चिमुरडीवर केला अत्याचार https://tinyurl.com/yfwjsj2j ‘कॉलेजला जाते’ सांगून 15 वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडली, नराधमांनी अपहरण करून घनदाट जंगलात नेलं, 5 दिवस डांबून ठेवत नको ते केलं, अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/5apbjmmf
9. मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून आई-वडील गावी निघाले; पोलिसांनी अडवले, सावत्र पालकांचं बिंग फुटलं, छत्रपती संभाजीनगरमधील हादरवणारी घटना https://tinyurl.com/mthm9285 चार वर्षीय चिमुकला रात्रभर अंगणवाडीत कोंडला गेला, खेळता खेळता खोलीत गेला, तिथेच झोप लागली अन् रात्रभर पालक चिंतेत; नागपूरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/nhbtrt5f
10. टी-20 विश्वचषक : उपांत्य फेरी किंवा अंतिम सामना, टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/yytbztuh
*एबीपी माझा स्पेशल*
दूध उत्पादकांना दिलासा! गोकुळकडून गाई आणि म्हशीच्या दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना लिटरमागे 1 ते 2 रुपये फायदा https://tinyurl.com/48cc4dtj
इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ https://tinyurl.com/37txdxu8
इस्रोच्या 76 वर्षीय माजी कर्मचाऱ्याने पत्नीला संपवलं, शेजाऱ्यांना फोन केला अन् सांगितलं की, ‘माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेईल?
https://tinyurl.com/phrwavsz
*बीपी माझे Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Comments are closed.