T20 World Cup 2026: मिचेल मार्शने केला अप्रतिम विक्रम, असा करणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून मार्शने आपले अर्धशतक २६ चेंडूत पूर्ण केले. T20 विश्वचषकाच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन आणि जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. याशिवाय टी-२० विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने रोहित शर्माला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले आहे.
T-20 विश्वचषकात 1-6 षटकांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा
Comments are closed.