भारत विरुद्ध सा – दक्षिण आफ्रिकेने भारतासाठी 188 धावांचे लक्ष्य ठेवले, डेव्हिड मिलरच्या धडाकेबाज खेळामुळे – टाइम्स बुल

नवी दिल्ली: ICC T20 विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १८७ धावांचे आव्हान ठेवले आहे. आता भारतीय संघाला विजयासाठी 188 धावा करायच्या आहेत.

Comments are closed.