IPL 2026 चेन्नईचा थाला आयपीएल खेळणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नईच्या मरीना बीचवर संध्याकाळचा वारा जसा शांत पण स्थिर असतो, तसाच एक स्थिर आवाज सीएसकेच्या तंबूतून आला आहे तो म्हणजे चेन्नईचा थाला अर्थातच महेंद्रसिंग धोनी 2026चे आयपीएल खेळणार. हे वृत्त ऐकताच चाहत्यांच्या हृदयात पुन्हा एकदा ढोल-ताशांचा गजर झाला. चेन्नई सुपर किंग्ज म्हणजे फक्त एक संघ नाही, ती धोनीची कर्मभूमी आहे. 2010, 2011, 2018, 2021, 2023 हे पाच विजेतेपदे म्हणजे एखाद्या राजाच्या मुकुटातील पाच माणके.

Comments are closed.