यशदाच्या महासंचालकपदी डॉ. सुहास दिवसे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्य सरकारने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे डॉ. सुहास दिवसे यांना यशदा, पुणेच्या महासंचालक पदी नियुक्त करण्यात आले आहे. तर शिलेश नवल हे पेंद्राच्या प्रतिनियुक्तीवरून परत आले असून त्यांना जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

Comments are closed.