पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, महिला टी20 वर्ल्डकप 2026चे वेळापत्रक जाहीर

सध्या क्रिकेटविश्वात आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुरू आहे. या स्पर्धेच्या सुपर-८चे सामने सुरू असून आयसीसीने आता महिला टी२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे. हा सामना १४ जूनला एजबॅस्टनमध्ये खेळला जाणार आहे.

आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६चे गट-
पहिला गट- भारतऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड
दुसरा गट – वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड

आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक
शुक्रवार १२ जून: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, एजबॅस्टन,

शनिवार 13 जून:
स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, हॅम्पशायर बाउल

रविवार 14 जून:
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स, एजबॅस्टन
भारत विरुद्ध पाकिस्तान, एजबॅस्टन

मंगळवार १६ जून:
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, हॅम्पशायर बाउल
इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, हॅम्पशायर बाउल

बुधवार १७ जून:
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, हेडिंग्ले
भारत विरुद्ध नेदरलँड्स, हेडिंग्ले
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, एजबॅस्टन

गुरुवार 18 जून:
वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, हेडिंग्ले

शुक्रवार 19 जून:
न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड, हॅम्पशायर बाउल

शनिवार 20 जून:
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, हॅम्पशायर बाउल
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, हॅम्पशायर बाउल
इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, हेडिंग्ले

रविवार 21 जून:
वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

मंगळवार २३ जून:
न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, हेडिंग्ले

बुधवार २४ जून:
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

गुरुवार 25 जून:
भारत विरुद्ध बांगलादेश, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड

शुक्रवार 26 जून:
श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड

शनिवार 27 जून:
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, द ओव्हल

रविवार 28 जून:
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

मंगळवार ३० जून: सेमीफायनल १, द ओव्हल
गुरुवार २ जुलै: सेमीफायनल २, द ओव्हल
रविवार ५ जुलै: अंतिम सामना, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.