Bihar Road Accident: बिहारच्या भागलपूरमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण टक्कर; 4 चा मृत्यू

बिहारमधील भागलपूरमध्ये एक भीषण अपघात झाला. येथे ट्रक आणि पिकअप यांच्यात झालेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला.
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.