Bhigwan Kidnapping Case : मला आईकडे जायचं आहे, इंदापूरजवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट

Bhigwan Kidnapping Case : मला आईकडे जायचं आहे, इंदापूरजवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट
भिगवणमधील मुलीच्या कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण मिळालंय. या प्रकरणातील मुलीने आपल्या आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केलीये. आज इंदापूर कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिला हजर करण्यात आलं. कोर्टात मुलीने आपला जबाब बदललाय..याआधी तिने मुलासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती..तसंच आपण स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेल्याचंही तिनं म्हटलं होतं…याआधी बारामती कोर्टात हजेरीनंतर मुलीला पाच दिवस पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं..त्यानंतर आज पुन्हा कोर्टात हजर केलं तेव्हा तिने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केलीये.

इतर महत्वाच्या बातम्या-
व्हीएसआर कंपनीच्या लिअरजेट विमानांनी सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचा डीजीएसचा ठपका, ४ विमानांच्या उड्डाणाला बंदी…अजित पवारांचा अपघातही सदोष विमानामुळेच झाला का, चर्चांना बळ…
व्हीएसआर कंपनीविरोधातील कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक, मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये धाव, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलिसांसोबत खडाजंगी…
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध केल्यास विधानपरिषदेसाठी विरोधी पक्षनेता देणार, भाजपनं मविआला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती, काँग्रेसच्या माध्यमातून ठाकरेंच्या कोंडीचा प्रयत्न असल्याची चर्चा
मुंबई महापालिकेच्या ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडण्याचा सत्ताधारी भाजपचा निर्णय… विकासकामांसाठी होणार ठेवींचा वापर…किती ठेवी मोडल्या याची श्वेतपत्रिका काढा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी…
मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागातील नमाज पठणामुळे वादाला तोंड, आंदोलनावेळी नमाजाची वेळ झाल्यानं कार्यालयातच नमाज अदा, आंदोलनकर्त्यांचं स्पष्टीकरण, गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Comments are closed.