ब्राझीलमध्ये पुराचा तडाखा: ४६ जणांना जीव गमवावा लागला, शेकडो लोकांनी घरे सोडली

ब्राझील मध्ये पुराचा कहर

(ब्रासीलिया): ब्राझीलमध्ये अलीकडच्या काळात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे 45 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेकडो लोक घरे सोडून सुरक्षित स्थळी जात आहेत.

Comments are closed.