ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
1. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; प्रफुल पटेल यांची घोषणा, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय https://tinyurl.com/5n889x6n दूधवालाही लवकर उठतो असं म्हणत दादांना हिणवलं, सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर हल्ला; "एकट्या दादांना आम्ही साथ दिली" https://tinyurl.com/4k568xfv
2. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरुन कायदेशीर कारवाईसाठी रोहित पवार दुसऱ्या दिवशीही आक्रमक, VSR कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठाण, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवारांचीही साथ https://tinyurl.com/3e2uvw94 अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा तपास योग्य दिशेने, पुण्यात CID ची पत्रकार परिषद https://tinyurl.com/wyerw34s
३. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गतीशील; ठाकरे बंधू देवाभाऊमुळेच एकत्र, राज्यपालांच्या अभिभाषणावरुन मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत दोन तास भाषण, हिंदीसक्ती, दावोस, टिपू सुलतान वादावरही भाष्य https://tinyurl.com/47wrufz8
4. राज्यसभेच्या 4 जागांसाठी भाजपमध्ये 25 इच्छुक, माधव भंडारींचं नाव पुन्हा चर्चेत, यंदा संधी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/3wc7sxxa शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे आग्रही https://tinyurl.com/bddmt4wu काँग्रेसने सुद्धा शड्डू ठोकला! राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच; एकमेव जागेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची बैठक https://tinyurl.com/433nc67d
5 संजय राऊत यांची मेधा सोमय्या मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा निकाल https://tinyurl.com/ujbbppu6 अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात शिवसेनेचे कोणीच बसणार नाही https://tinyurl.com/bdc3ybe8
6. संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला;सुप्रीम कोर्टाचा दणका, दीड वर्षांपासून आरोपी तुरुंगात
https://tinyurl.com/4kp4mv8s मुंबईत माझ्याविरोधात स्टिंग ऑपरेशनचा कट रचला जातोय, एका महिलेचा समावेश; मनोज जरांगेंचा स्फोटक आरोप https://tinyurl.com/3u3hy4tn
7. मुंबई महापालिकेच्या सभागृहात गोंधळ; शाळा दत्तक देण्यावरुन काँग्रेस नगरसेवक आक्रमक, महापौरांच्या दिशने धावले
https://tinyurl.com/5ynkd78x मुंबई महापालिकेवर कर्जाचे ओझे; तब्बल 2.44 लाख कोटींचा आर्थिक बोजा, आर्थिक ताण वाढला
https://tinyurl.com/2s3j4xh2
8. माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख रुपये कसे आले? डोंबिवलीतील विद्यार्थीनीची पोलीस ठाण्यात धाव; मनसेची प्रकरणात उडी, सखोल तपासाची मागणी https://tinyurl.com/46efy4z2 ‘पैसे भरा नाहीतर अर्ध्या तासात माणसं घरी येऊन गॅस कनेक्शन कट करतील’, प्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला फ्रॉड कॉल, सोशल मीडियातून दिली माहिती https://tinyurl.com/39bjuv9v
9. विमान प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी; बुकिंगनंतर 48 तासांच्या आत तिकीट बदलल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही
https://tinyurl.com/5yhuks4x भारत -इस्रायल मैत्रीचा नवा अध्याय; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अनेक करार, इस्रायली संसदेत दहशतवाद ते हमास हल्ल्यापर्यंतची चर्चा https://tinyurl.com/3bpxetxn
10. टी-20 विश्वचषकात भारतासाठी आज करो वा मरोची लढाई, चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध अटीतटीचा सामना https://tinyurl.com/yed7w6he अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट विंडिजचा फडशा पाडला! Point Table मध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची चांदी, उपांत्य फेरीसाठी समीकरण झालं सोप्प https://tinyurl.com/ahusuarz
*एबीपी माझा स्पेशल*
पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार, नेमका काय फायदा होणार?
https://tinyurl.com/2brj9uh2
चांदी 5000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
https://tinyurl.com/yfd9rdvf
पुणेकरांनो 30 दिवसांच्या आता दंड न भरल्यास थेट परवाना होणार रद्द; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई नियमभंग करणाऱ्यांना दिली मुदत
https://tinyurl.com/yc4y2w46
*एबी माझे व्हॉट्स ॲप चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Comments are closed.