रश्मिका-विजय अडकले लग्नबंधनात
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकाेंडा अखेर लग्नबंधनात अडकले. थाटामाटात या दोघांचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्याला दोघांच्या पुटुंबातील व्यक्ती, जवळचे मित्र आणि अत्यंत मोजके पाहुणे मंडळी उपस्थित होती. रश्मिका आणि विजय यांचा विवाह सोहळा दोन वेगवेगळ्या रीतीरिवाजात पार पडला आहे. यातील पहिला टप्पा सकाळी पूर्ण झाला तर दुसरा टप्पा सायंकाळी पार पडला. पहिल्या टप्प्यात तेलुगु रीतीरिवाजामध्ये तर दुसऱ्या टप्प्यात पुर्गी रीतीरिवाजात विवाह पार पडला. चाहत्यांनी या नव दाम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Comments are closed.