Maharashtra Live Blog Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरु झाले. 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स…
Comments are closed.