सनी देओलने दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली; श्रद्धा तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे


मार्च ०३, २०२६ ०८:१४ IST
मनोरंजन बातम्या लाइव्ह अपडेट्स: श्रद्धा तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे
अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
मार्च ०३, २०२६ ०८:१३ IST
Entertainment News Live Updates: सनी देओलने दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत चित्रपटाचे शूटिंग सुरू केले
सनी देओलने त्याच्या आगामी ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. यामध्ये अभिनेता पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकासोबत दिसणार आहे. बालाजी गणेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
Comments are closed.