Happy Holi 2026 : दादरच्या शिवाजी पार्कमध्ये धुळवडीचा उत्साह; ज्येष्ठ नागरिकांचा गाण्याच्या तालावर ठेका
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात आज रंगाचा उत्सह म्हणजे धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सोमवारी होळी दहनाने या उत्सवाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आणि आज धुळवड साजरी केली जात आहे. तरुणांसह ज्येष्ठ नागरिक सुद्धा एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरे करताना दिसत आहेत.




Comments are closed.